logo

एका पर प्रांतीय बिल्डरने सातारा शहरातील एका जागेची नियमबाह्य केली खरेदी दस्त नोंदणी.

सातारा।

भूमीअभिलेखपुणेविभागाचेउपसंचालकश्री.किशोरतवरेजसाहेबआजसाताराजिल्हादौऱ्यावरआले त्यावेळी कपिल राऊत सातारा जिल्हा संघटक माहिती अधिकार कार्यकर्ता महा. राज्य यांनी दिलेनिवेदन

सविस्तर वृत्त सातारा येथील  एका परप्रांतीयबिल्डरनेसाताराशहरातील सदरबझारपेठ,सातारायेथीलसर्व्हे४०९/९अ,प्लॉटनं.१५,१६,१७या जागेचीनियमबाह्यखरेदीदस्तनोंदणीकेलीआहे.तसेचनियमबाह्यभूखंडसामिलीकरणकेलेआहे.त्याचीलेखीतक्रारश्री. कपिल राऊत यांनी यापूर्वीचकेलीआहे.त्यातक्रारीवरकोणतीहीकार्यवाहीआजपर्यंत झाली  नसल्याने  वश्री.किशोरतवरेजसाहेबआजसाताराजिल्हादौऱ्यावरआले असतात्यांचेकडेश्री. राऊत यांनीलेखीतक्रारकेलीआहे. तसेचनगरभूमापनअधिकारीश्री.किरणनाईकहे कार्यालयात येणाऱ्या जनतेशी नेहमी उर्मटपणेवागताततरी त्यांना योग्य तीसमजदेण्यातयावीअशीहीमागणीहीश्री. राऊत यांनीकेलीआहे.

 तत्काळ कारवाही झालीनाहीतर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य तर्फे लवकर या विषयावर अंदोलनकेले जाईल.- जावेद आत्तार सातारा जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महा.राज्य 


45
14710 views
  
160 shares